शेवगाव तालुक्यातील आखतवाडे या गावात सापडला मृतदेह..
शेवगाव तालुक्यातील आखतवाडे या गावात सापडला मृतदेह
युनूस शेख, शेवगाव
अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर संगमनेर राहुरी तालुक्यात मृतदेह आढळले होते काल अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आखतवाडे या गावात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला
या अज्ञात इसमाचा मृतदेह बरेच दिवसापासून आखतवाडे या गावाच्या नदीपात्रात होता बंधाऱ्याचे पाणी कमी झाल्याने हा मृतदेह उघड झाला आहे ,गावात ये-जा करणाऱ्या नागरिकांना हा मृतदेह आढळून आला आहे तर हा मृतदेह चक्क हाडांचा सापळा बनला आहे हा मृतदेह नेमका कोणाचा असा सवाल नागरिकांना पडला आहे, ही आत्महत्या आहे की घातपात याची तपासणी वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतरच कळून येईल ,मृतदेह आढळल्यानंतर गावकऱ्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनची संपर्क साधला असता घटनास्थळी शेवगाव पोलिसांनी जाऊन तपासणी केली
आणखीन काही महत्त्वाचे
चॅनेल शॉपिंग सेगमेंटचा केला विस्तार ॲक्सिस बँक शॉपर्स स्टॉप क्रेडिट कार्ड लाँच..
ॲक्सिस बँकेने शॉपर्स स्टॉपसह क्रेडिट कार्ड भागीदारीद्वारे आपल्या सर्व-चॅनेल शॉपिंग सेगमेंटचा केला विस्तार ॲक्सिस बँक शॉपर्स स्टॉप क्रेडिट कार्ड लाँच...
ओरा फाइन ज्वेलरीकडून पुण्यामध्ये आयकॉनिक लक्ष्मी रोड स्टोअरचे पुन्हा भव्य उद्घाटन..
पुणे, एप्रिल १0, २०२४: शुभ सण गुढीपाडवा जवळ आला असताना ओरा हा भारतातील अग्रगण्य डायमंड ज्वेलरी ब्रँड नारायण पेठ, लक्ष्मी...
सिद्दीका सलीम पठाण हीचा आयुष्यातील पहिला रोजा..
------------- शेवगाव(प्रतिनिधी) सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून जिकडे-तिकडे आनंदाचे व भक्तीभावाचे वातावरण दिसून येत आहे. या महिन्यात...
सोनेरी पहाट आयोजित सुपर मॉम क्राऊन 2024 सीजन 4 वनामती आडोरियम येथे घेण्यात आला..
सोनेरी पहाट आयोजित सुपर मॉम क्राऊन 2024 सीजन 4 वनामती आडोरियम येथे घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी एडवोकेट प्रयानी...
मुंबई लोकल और मुंबईकरों की ताल पर थिरका रेड एफएम और वेस्टर्न रेलवे का नया गाना ‘लय भारी’
मुंबई लोकल और मुंबईकरों की ताल पर थिरका रेड एफएम और वेस्टर्न रेलवे का नया गाना 'लय भारी' रेड एफएम...
गेवराई येथे मुकबधीर व मतिमंद विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..
गेवराई येथे मुकबधीर व मतिमंद विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ---------------------------- गेवराई : रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कै.भगवानराव ढोबळे...