३ हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य

दि १६-९-२०२३ :- 3 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य जव्हार तालुका अतिदुर्गम भागात अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को ऑफ सोसायटी...

भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…

भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त... सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन 

भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी...

मा.आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या वाढदिवसाच्या निम्मित्तान राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे कार्याध्यक्ष ताहेरशेठ पटेल यांच्या कडुन गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी (महसुल कॉलनी ) याठिकाणी दत्तमंदीरसाठी फरशी भेट दिली..

मा.आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या वाढदिवसाच्या निम्मित्तान राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे कार्याध्यक्ष ताहेरशेठ पटेल यांच्या कडुन गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी (महसुल कॉलनी ) याठिकाणी दत्तमंदीरसाठी फरशी भेट...

आमदार मा श्री किसन कथोरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री मा श्री अश्विनी वैष्णव जी यांची रेल भवन येथे भेट..

बुधवार दि ५ जुलै २०२३ रोजी मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा श्री किसन कथोरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री मा श्री अश्विनी...

आमदार मा श्री किसन कथोरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा डॉ भागवत कराड जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट..

गुरूवार दि ६ जुलै २०२३ रोजी मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा श्री किसन कथोरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा डॉ भागवत...

मंगळवार दि ७/२/२०२३ रोजी त्याग मुर्ती माता रमाई यांना अभिवादन करून जयंती वंचित बहुजन आघाडी कार्यालय शेवगाव येथे साजरी..

मंगळवार दि ७/२/२०२३ रोजी त्याग मुर्ती माता रमाई यांना अभिवादन करून जयंती वंचित बहुजन आघाडी कार्यालय शेवगाव येथे साजरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित...

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, दि.19 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु..

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, दि. 19 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु होणार आहे. दिनांक 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय आज...

संतापजनक विधान करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कुरकुंभ येथे निषेध नोंदवण्यात आलाय..

महापुरुषांनी भीक मागून शिक्षण संस्था सुरू केल्या असे संतापजनक विधान करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कुरकुंभ येथे निषेध नोंदवण्यात आलाय दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,...

जयश्री भागवत यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या दौंड तालुका कार्यध्यक्षा पदी..

जयश्री भागवत यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या दौंड तालुका कार्यध्यक्षा तसेच एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य दौंड तालुका महिला समन्वयक या पदावर निवड...

जव्हार अर्बन बँकेत सर्व पक्षीय विरुद्ध जिजाऊ संघटना रिंगणात 

जव्हार अर्बन - बँक पंचवार्षिक निवडणूक २०२२ या निवडणुकीचा आज नामनिर्देशन फॉर्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस . आजच्या दिवशी पात्र ९५ उमेदवारांपैकी एकूण ६१ उमेदवारांनी...

शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष,शहरप्रमुखास अटक..

नगरपरिषदेच्या मुकादमास मारहाण प्रकरण शेवगाव शेवगाव नगरपरिषद महिला कर्मचाऱ्यांस शिवीगाळ करून मुकादमास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी किसनराव काटे व शहरप्रमुख सिद्धार्थ किसनराव काटे...

जव्हारच्या ऐतीहासिक व शाही उरुसात नगरपरिषदेकडून सोयी सुविधांचा अभाव 

औलिया पीर शाह सद्रोद्दीन बद्रोद्दीन हूसैनी चिश्ती यांचा ५७० वा उरूस दिनांक १६ सप्टेबर ते १८ सप्टेबर २०२२ या कालावधीत संपन्न झाला. खरं तर करोणाचे...

जव्हार नगरपरिषदेत नवनिर्वाचित मुख्याधिकारी माणिनी कांबळे विराजमान…

जव्हार नगरपरिषदेत नवनिर्वाचित मुख्याधिकारी मानिनी कांबळे विराजमान। ***************************** मुख्याधिकारी मॅडम मानिनी कांबळे यांनी सोमवारी दिनांक २५- ७- २०२२ रोजी कामाची सुरुवात केली . ********************* आज...

भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना,राजभवन क्वारंटाईन…

मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण…

मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी यांच्या वतीने निवेदन..

जव्हार-- दि. १६-६-२०२२ रोजी घडलेल्या घटने संदर्भात गुरुवार दिनांक १६-६-२०२२ जव्हार पासून केवळ ७ ते ८ किंमी असणाऱ्या वडपाडा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शव...

शिवसेनेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

जव्हार दी .१९- १९ जुन २०२२ रोजी शिवसेना पक्षाचा ५६ वा वर्धापन दिवस गांधी चौक जव्हार येथे खूप आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला . शिवसैनिकांमध्ये वर्धापन...

वंचित बहुजन आघाडी शेवगाव तर्फे नुपूर शर्मा चा जाहीर निषेध…

शेवगाव प्रतिनिधी आज वंचित बहूजन आघाडी तर्फे वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाणसर यांच्या नेतृत्वाखाली मा तहसीलदार वाघ साहेब व शेवगांव पोलीस...

दौंड तालुक्यात “शिव संपर्क” अभियानास सुरवात….

खासदार कृपाल तुमाने यांनी घेतली प्रमुख पदाधिका-यांसोबत बैठक ! दौंड :आलिम सय्यद , आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव...

Don`t copy text!