
नाथाभाऊंच्या त्रासाला बीजेपी चे राजकीय षडयंत्र कारणीभूत,ईडीचा फैजपुरात निषेध..
राजु तडवी फैजपुर
राजकीय षडयंत्रातून राष्ट्रावादी कॉग्रेस पार्टीचे नेते मा.एकनाथराव खडसे आणि कुटुंबीयांना नाहक छडले जात असल्याने त्याबाबत निषेध करण्यासाठी फैजपूर विभागाचे प्रातधिकारी कैलास कडलक यांना शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी आमदार मनिष जैन यांच्या नैत्तुत्वात व मुकेश येवले तालुका अध्यक्ष, ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शेख कुर्बान गटनेता राष्ट्रवादी न,पा फैजपुर, अतुल पाटील मा. नगराध्यक्ष यावल, अनवर खाटीक शहराध्यक्ष राष्ट्रावादी कॉग्रेस पार्टी फैजपुर यांच्या प्रमुख उपस्थित निवेदन दिले. त्यावेळी उपस्थित जिल्हा सरचिटणीस विजय पाटील, जीपी पाटील,अय्युब यावल, साहील पटेल शहराध्यक्ष, करीम मन्यार, फैजपुर नगरसेवक रशीद तडवी, बामणोदचे गुणवंत निळ, प्रतिभा निळ, माजी नगरसेवक संजय रल, आदिवासी जिल्हाध्यक्ष एमबी तडवी, शाकीर शेख, अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष भुपेद्र सोनवणे, विलास काठोके, राहुल , गणी शेख, निवुर्ती धाडे, विनोद कोल्हे, युवक शहराध्यक्ष अशोक भालेराव , सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष शहर उपाध्यक्ष रामा वसंत चौधरी, साजिद शेख अल्पसंख्यक शहराध्यक्ष रमजान शेख, आरीफ तडवी कय्युम मलक व असंख्य पदाधिकारीकार्यकर्ते उपस्थित होते.
आणखीन काही महत्त्वाचे
दौंड तालुक्यातील कुरकुंभ बारामती रस्त्यावर जिरेगाव हद्दीत एका तरुणाचा खून..
दौंड:-आलिम सय्यद दौंड तालुक्यातील पारगाव येथील निर्घृण हत्याकांड झाल्याची घटना ताजी असतानाच आज कुरकुंभ- बारामती महामार्गावरील जिरेगाव गावच्या हद्दीत एका...
आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..
दौंड:- आलिम सय्यद, दौड तालुक्याच्या पश्चिम भागातील जावजीबुवाची वाडी येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी मधील...
राज्य शासनाकडून विश्वा लॅब कंपनीला उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्कार..
दौंड :- आलिम सय्यद पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील विश्वा लॅबोरेटरीज प्रा. लि. या औषध निर्मिती कंपनीला...
जव्हार मर्चंट नागरी सहकारी (पतसंस्था) .बँक निवडणुकीची मतदार सभासदांची यादी जाहीर…
जव्हारचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराजांनी स्थापन केलेली जव्हार अर्बन बँक . आज या बँकेला १०० वर्षे पूर्ण होऊन गेले...
पौष्टिक तृणधान्य आहारात गरजेचे – राहुल माने..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022-23 निमित्त पौष्टिक तृणधान्य लागवड व त्याचे आहारातील महत्व...
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ कुरकुंभ येथे क्रिकेट चे स्पर्धाचे आयोजन..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ छत्रपती करंडक 2023 कुरकुंभ क्रिकेट चे स्पर्धा...