पश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

येवला टू व्हीलर व फोर व्हीलर चा भीषण अपघात

येवला

येवला
सविस्तर माहिती अशी 05/10/2020 संध्याकाळी 6:15pm ते 6:45pm दरम्यान
१) तेजस आहेर
२)प्रथमेश भाऊसाहेब पुरकर ३)प्रतिक अनील वाघचौरे
(सगळे राहणार मोरे वस्ती येवला)
हे तिघे जण मोटरसायकलने (पल्सर) येवल्याच्या दिशेने येत असताना (नांदेसर रेल्वे गेट बंद झालेले) म्हसोबा मंदिराजवळ कोपरगाव च्या दिशेने जाणाऱ्या (BREZZA,पूर्ण माहिती नाही)या गाडीची समोरा-समोर धडक झाली
या अपघातात तेजस आहेर हा ठार झाला आहे
व प्रथमेश भाऊसाहेब पुरकर, प्रतिक अनील वाघचौरे गंभीर जखमी आहे जखमींना संजीवनी हॉस्पिटल नाशिक व सुविचार हॉस्पिटल नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे व त्या BREZZA गाडी चा तपास शोध येवला पोलीस करीत आहे
SHARE
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close