
आरिफ शेख येवला
येवला भीषण अपघात
महिनाभराच्या आत दुसरा अपघात
नगर मनमाड हायवे वर (म्हसोबा मंदिराजवळ) माऊली पैठणी जवळ या ठिकाणी भीषण अपघात अपघातात एक जण ठार तर दोन गंभीर जखमी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार=30/10/2020 संध्याकाळी 7 ते 7:15 यादरम्यान
1) सुजित भीमराव जाधव
2)प्रतीक दिलीप जाधव
3)पंकज पंडित गायकवाड
TVS sports MH15 GK3027 या क्रमांकाच्या मोटरसायकलने येवला हुन कोपरगाव च्या दिशेने जात असताना नगर मनमाड हायवे वर म्हसोबा मंदिर जवळ माऊली पैठणी समोर ट्रकने कट दिल्या कारणाने गाडी स्लीप झाली व मागून येणाऱ्या ट्रक मध्ये अटकली यात गाडी घसरत गेल्याने हा अपघात झाला
या अपघातात पंकज पंडित गायकवाड वय अंदाजे 27- नाशिक येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे
SHARE