पश्चिम महाराष्ट्रराजकीय

काँग्रेस कमेटी व काँग्रेस सेवा दला तर्फे स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

शेवगाव

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
शेवगाव तालुका काँग्रेस कमेटी व काँग्रेस सेवा दला तर्फे स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
तालुका कॉंग्रेस कमेटी व शेवगाव तालुका कॉंग्रेस सेवा दला तर्फे शेवगाव तालुका भवनात दि.३१/१०/२०२० शनीवारी रोजी स्वर्गीय इंदिराजी गांधी प्रतीमेस पुष्प हार अर्पन करुण अभिवादन केले व त्यांची वीचारधारा ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रतीज्ञा घेतली या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मा.समीर काझी, जिल्हा सेक्रेटरी काँग्रेस सेवा दल.मा.प्रा.सुधीर बाबर अध्यक्ष शेवगाव तालुका कॉंग्रेस कमेटी.मा.ॲड बाळासाहेब शिंदे अध्यक्ष शेवगाव तालुका कॉंग्रेस सेवा दल.मा जमीर शेख अध्यक्ष शेवगाव शहर काँग्रेस सेवा दल.मा असीफ काझी समन्वयक शेवगाव तालुका कॉंग्रेस सेवा दल.मा प्रकाश तुजारे संघटक शेवगाव काँग्रेस आणि कचरू मगर मागासवर्गीय अध्यक्ष.ॲड किरण जाधव, ॲड हिरामण म्हस्के, ॲड शशी राज भारस्कर,मा.मच्छीद्र तावरे, बाळासाहेब काळपुंड, डॉ.मेहमुद शेख,समद काझी.इत्यादी पदाधिकारी हजर होते.
SHARE
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close