महाराष्ट्रराजकीय

धनाजी नाना महाविद्यालय येथे सतर्क भारत समृद्ध भारत यावर प्रतिज्ञा

फैजपूर

धनाजी नाना महाविद्यालय सतर्क भारत समृद्ध भारत यावर प्रतिज्ञा
—————————————-
राजु तडवी / फैजपुर
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने केंद्रीय सतर्कता आयोग द्वारा निर्देशित सतर्क भारत समृद्ध भारत याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.
सध्या परिस्थितीत प्रत्येक बाबतीत सतर्क राहूनच आपला, परिवाराचा आणि समाजाचा बचाव होऊ शकतो. त्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत अभियान महाविद्यालयात यशस्वीपणे राबविण्यात आले.
या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ नितीन चौधरी व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ सरला तडवी सोबत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close