महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य पोलिस बॉईज असोसिएशन यावल तालुका ,फैजपुर शहर उपाध्यक्ष पदी अमोल जावळे यांची निवड

फैजपूर

महाराष्ट्र राज्य पोलिस बॉईज असोसिएशन यावल तालुका ,फैजपुर शहर उपाध्यक्ष पदी अमोल जावळे यांची निवड
—————————————-
फैजपुर / राजु तडवी

जळगाव जिल्हा अध्यक्ष मा नितिनभाऊ ब्राम्हणे यांच्या आदेशाने यावल तालुका अध्यक्ष मा संजय तायडे यांच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला मा अमोल जावळे यांचे सामाजिक पोलिस व पोलिस कर्मचारी यांच्यासह त्यांच्या परिवाराची अभिमान व आदर्श बघता तसेच पोलीस कर्मचारी व पोलिस अधिकारी यांच्या कार्याची दखल घेत *मा अमोल जावळे यांना फैजपुर शहर उपाध्यक्ष पदि मा कैलास मेढे फैजपूर शहराध्यक्ष यांनी नियुक्त पत्र दिले या बैठकित* अध्यक्षस्थानी यावल तालुका अध्यक्ष मा संजय तायडे होते तर उपस्थित
जिल्हा सरचिटणीस मा योगेशकुमार अडकमोल
यावल तालुका उपाध्यक्ष मा राजेश अडकमोल,यावल तालुका संपर्क प्रमुख प्रदीप वानखेडे,यावल तालुका कार्याध्यक्ष मा विलास अडकमोल,यावल शहरा अध्यक्ष वसीम तडवी,यावल तालुका संघटक मयूर जवरे,
व सर्व महाराष्ट्र राज्य पोलिस बॉईज असोसिएशन चे यावल तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close