मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे यांच्या आव्हानाला प्रतिसाद
आरिफ शेख येवला

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देवून येवला या ठिकाणी खिस्ती समाजाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले .येवला सेंट जॉन चर्च व सेवा ब्लड बँक कॉ. मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर. कार्यक्रमाचे अध्यक्ष रेव्ह.संदीप वाघमारे, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ख्रिस्ती समाज मंदिर सभा गृह भव्य मंडळ गार्डन पाणी पिण्या साठी टाकी स्वागत कमान भव्य लायब्ररी व. परिसरात पेवर ब्लॉक व भव्य दिव्य संरक्षण भिंत व पूर्ण पणे विकास करावा व समाजा साठी विशेष निधी उपलब्ध करून दयावा अशी मागणी उपस्थित मान्यवर यांनी यावेळी विषद केली . यावेळी ले-लीडर पीटर काळे,ले-लीडर चंद्रभान मोरे, रेव्ह.साहेबराव झाल्टे(अंगुलगाव),पा. प्रकाश भोसले, स्वारीप
तालुका अध्यक्ष -महेंद्र पगारे, स्वाभिमानी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष शेरूभाई मोमीन, समीर सैय्यद गणपत जाधव सुनील विसते दिलीप सूर्यवंशी, सिद्धीक मोमीन, अशरफ मोमीन, साजिद मोमीन रुपेश भोसले
आरीफ शेख हनिफ अन्सारी, सुदर्शन खिल्लारे,पोपट खरे, स्मिता झाल्टे, खजिनदार सुनंदा काळे, अँड.अनिल झाल्टे, गौरव भोसले,कांचनमाला भालेराव, रत्नमाला मोरे, पुष्पाताई लोंढे, कल्पना पगारे, वैशाली मावस, सुनिता अहिरे, सुकदेव झाल्टे, रमेश झाल्टे. यावेळी प्रास्तविक पीटर काळे व आभार साहेबराव झाल्टे यांनी मानले यावेळी आदी समाज बांधव उपस्थित होते.