महाराष्ट्र

शिवसेवा करिअर अकॅडमी अंतर्गत भव्य आर्मी / पोलीस भरती सराव स्पर्धेचे आयोजन संपन्न

आरिफ शेख येवला

शिवसेवा करिअर अकॅडमी अंतर्गत भव्य आर्मी / पोलीस भरती सराव स्पर्धेचे आयोजन संपन्न

येवला _तालुक्यातील अंगणगाव_ _येथे शिवसेवा_ _करिअर अकॅडमी यांच्या अंतर्गत सात_ _फेब्रुवारी 2021 रोजी_ _सकाळी 9 वाजता_ _आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून येवला शहराचे पोलीस ठाण्याचे माननीय श्री पोलीस निरीक्षक संदीप जी कोळी साहेब व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय प्रवीण भाऊ बनकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म्हणून उपस्थित होते तसेच माननीय श्री संदीप जी कोळी साहेब यांच्या हस्ते सरस्वती पूजन व उद्घाटन करण्यात आले तसेच सर्व युवा भरतीतील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले व साहेबांच्या हस्ते सोळाशे मीटर ची ही स्पर्धा सुरू करण्यात आली या स्पर्धेचे नियोजन मुले व मुली या करिता केले असून व या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातून विद्यार्थ्यांची संख्या उपस्थित होते या स्पर्धेत साधारणता तीनशे विद्यार्थ्यांचा समावेश होता या स्पर्धेत विद्यार्थ्यांना_ __प्रोत्साहन देण्यासाठी_ _बक्षिसाचा समावेश करण्यात आला होता प्रथम_ _पारितोषिक पाच हजार द्वितीय पारितोषिक 3000 तृतीय पारितोषिक 2000 हजार_ _असेच तीन गटांमध्ये ( मुले व मुली ) ट्राफि सह 30 हजार रुपयांचे पारितोषिकांचा समावेश केला होता व या स्पर्धेचे पंच म्हणून विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू पंच बोलवण्यात आले होते पंच प्रमुख_ _स्वप्नील बाकळे, नवनाथ उंडे ,सचिन पगारे, गणेश कुऱ्हाडे, मंदार खैरे, दत्तू जाधव_ ,_ _सुमित गायकवाड, सूर्यकांत_ गायकवाड, निकम सर , निखिल सुर्यवंशी , नरेंद्र गोडगे , ऋतिक भाभड , अमोल राजगुरू_
या_ सर्वांनी पंच म्हणून महत्वाची कामगिरी बजावली_
_मैदानी चाचणी मध्ये 1600मीटर , 100मीटर ,गोळा फेक , फुल्फस , असे चार प्रकारची_ स्पर्धा घेण्यात आली व लेखी चाचणी पेपर घेत्यात आला_
_या सर्व स्पर्धेचे आयोजन शिवसेवा करियर ॲकॅडमी अंगणगाव ,येवला यांनी केले होते अकॅडमीचे संचालक मा श्री प्राध्यापक कुणाल जी भावसार व तसेच अकॅडमीचे मैदानी चाचणीचे मेजर मा श्री गोविन्द पंच मेडे प्रा अमोल वाघ सर , प्रा कल्पना चव्हाण मॅडम अंकुश गाढवे सर यांनी आयोजन केले होते_
_व गोविंद गायकवाड , कोल्हे_ _मामा ,सागर पाबळे व अकॅडमीचे_विद्यार्थी व विद्यार्थिनी पालकांचे_ या सर्वांचे सहकार्य लाभले होते_

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचेकडे असून कोणत्याही बातमी किंवा फोटोची कॉपी करू नाही
Close
Close