
शेख ज़ाकीर शेख बशीर
यांची शिवना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी निवड
सिल्लोड प्रतिनिधि
आज दि.11/02/2021 रोजी सिल्लोड येथे शेख ज़ाकीर शेख बशीर यांची शिवना शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी निवड करणयात आली हि निवड औरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री.भाऊसाहेब तरमळे व श्री.ठगणराव पाटील भागवत यांच्या आदेशाने सिल्लोड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील राऊत यांनी केली.यावेळी शेख मोहम्मद नसिर (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल )अनिल राऊत (युवक तालुकाध्यक्ष)शेख अमन (शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस )आकाश दौड (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी) पांडुरंग बडक (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक) सिताराम कुमावत (तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक) दादाराव गोडसे (तालुका उपाध्यक्ष रा.यु.कॉ)सचिन सोने(तालुका उपाध्यक्ष रा.यु.कॉ)इकबाल कुरेशी (तालुका सरचिटणीस रा.यु.कॉ)कदिर भाई ,योगेश पा. राऊत ,योगेश फरकाडे, प्रवीण काकडे, दादाराव काळे, प्रवीण सुळ, दत्ता मोरे, संजय सुळ, रहिमाबाद चे ग्रामपंचायत सदस्य योगेश ताजणे, पवन चिंचपुरे,सय्यद नदीम,सचिन सोनवणे,युसूफ शेख, बालाजी शिंदे तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,शेख मुशर्रफ पत्रकार, सलीम चाऊस,आबेद चाऊस,आदींची प्रमुख उपस्थिती होती.