डॉ श्री अमानुल्ला मोहम्मद शेख यांची उज्जैन येथील, राष्ट्रीय शिक्षक संचेतना, या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी 5 वर्षांसाठी निवड…..
सलाबतपूर

नेवासा तालुक्यातील सलाबतपुर गावचे सुपुत्र व नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ श्री अमानुल्ला मोहम्मद शेख यांची उज्जैन येथील, राष्ट्रीय शिक्षक संचेतना, या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी 5 वर्षांसाठी निवड…….।
याबाबत सविस्तर माहिती अशी की , सलाबतपूर गावचे सुपुत्र श्री अमानुल्ला मोहम्मद शेख हे गेल्या 30 वर्षांपासून नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात प्रोफेसर, व हिंदी विभाग प्रमुख आहे , श्री अमानुल्ला शेख हे हिंदी विषयाचे शिक्षक आहे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात त्यांनी गेल्या 30 वर्षांपासून मोठ्या प्रामाणिकपनाणे शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे, आणि आत्ता ही ते कार्यरत आहे,,,
श्री डॉ अमानुल्ला मोहम्मद शेख ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा यांची दिनांक 12 .2 .2021 रोजी उज्जैन येथील, राष्ट्रीय शिक्षक संचेतना,, या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी 5 वर्षांसाठी निवड झाली, श्री अमानुल्ला सरांचा कॉलेजचे प्राचार्य श्री कलापुरे सर यांच्या हस्ते नेवासा कॉलेज येथे सन्मान करून नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले,,
प्रतिनिधी सद्दाम शेख
सलाबतपूर….।