
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी
नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुौर्णिमेनिमित्त पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी गीते व कविता सादर केले.विद्यार्थ्यानी स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ व पेन देऊन सर्व शीक्षकाप्रती असलेला आपला भाव व्यक्त केला.शिक्षकांनी केलेला सत्कारा नंतर बोलताना मुख्य धापक गावडे सर यांनी विद्याथ्र्यांची पाहिली गुरु ही त्याची आई असते व गुरुपोर्णिमा चे महत्व विद्यार्थ्याना सांगितले व त्यानंतर शिक्षक संतोष निकम,संजय गरूते व सौ मीनाक्षी तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी छाया निकम, उमा कुऱ्हाडे,रेणुका गोरे,सोनाली सय्यद , छाया लालझारे,मनीषा परदेशी,सुप्रिया लिंबे श्री निलेश निधणे,शारुख सय्यद,संतोष निकम , संजय गरूते कैलास तांबे,अशोक मगर, विजय साळुंके यांनी परिश्रम घेतले.
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून ॲक्सिस बँकेचा ‘ओपन फॉर द प्लॅनेट क्लीन-ए-थॉन’ उपक्रमासाठी सन्मान
२२ जुलै २०२४: भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेला ‘ओपन फॉर द प्लॅनेट क्लीन-ए-थॉन’ या देशव्यापी...