अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच किरकोळ घाऊक व्यापारी , उद्योजकांना नुकसान भरपाई द्या – पँथर हरेश मोहिते…
डहाणू प्रतिनिधी शिवप्रसाद कांबळे वसई तहसिलदार यांना भेटून विविध विषयांवर चर्चा दलित पँथरचे वसई तालुका अध्यक्ष पँथर हरेश मोहिते यांनी वसई तहसिलदार यांची प्रत्येक्ष भेट...