श्री. नागेश्वर पॅनल प्रतिनिधींच्या प्रचाराचा नारळ फुटला : विविध कार्यकारी सोसायटयांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल
दौंड : आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील पाटस येथील नवजीवन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणूक रिंगणातील श्री. नागेश्वर पॅनल प्रतिनिधींच्या प्रचाराचा नारळ...