मराठी पत्रकार दिनानिमित्त खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन वतीने पत्रकारांचा सन्मान..
राजु तडवी फैजपुर मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व मराठी पत्रकार दिनानिमित्त फैजपूर शहरातील व परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन...