महिलांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणाऱ्या पोलीस अधिकार्यांवर कारवाई करा- राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी..
मलकापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेल्या महिला तक्रार प्रकरणात गेल्या तीन महिन्यापासून कारवाई न करता महिलांच्या तक्रारदारांना केराची टोपली दाखवणाऱ्या तपास अधिकारी संजय महाजन यांच्यावर...