मलकापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी..
सायंदैनिक अहिल्याराज च्या वर्धापन विशेष आवृत्तीचे विमोचन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सायंदैनिक अहिल्याराज परिवार, व पत्रकार बांधवांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर येथे...