एकात्मिक पद्धतीने पिक व्यवस्थापन काळाची गरज: श्री. नारायण निबे, के. व्ही.के. दहिगाव ने
भारत सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने यांचे मार्फत खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये २०० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ५०० शेतकऱ्यांच्या शेतावर समुह...