योग्य वेळी खरीप हंगामातील पिकांसाठी पूर्व तयारी करणे गरजेचे : नारायण निबे , विषय विशेषज्ञ (कृषि विद्या)
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने व लोकनेते श्री. मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा.का. लि., ज्ञानेश्वरनगर भेंडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ मे २०२४ ते ८...