काँग्रेस कमिटीच्या वतीने शेवगाव शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅली..

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख. दि.13 जुलै रोजी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेवगाव शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅलीचे आयोजन करून आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या रस्त्यावर सायकल रॅलीचे आयोजन … Read More