हरवला आहे ,आढळल्यास संपर्क करा..!

प्रतिनिधी समीर सौदागर
आसिफ मुस्ताक शेख हा तेरा वर्षाचा मुलगा रंग काळा (वाघवले समाजाचा) मुलगा राहणार मुक्काम पोस्ट उमापुर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील राहणार आहे हा मुलगा 30 मार्च 2022 रोजी दुपारी एक वाजे पासुन बोधेगाव परिसरातून हरवलेला आहे अंगात निळा पांढरा पट्ट्या चा शर्ट आहे सदरील मुलगा हा मतिमंद आहे या मुलाचा सर्वत्र शोध घेतला पण अद्यापि हा मुलगा सापडला नाही सदरील मुलगा सापडल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा ही नम्र विनंती
9422868100
7387164965

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!