
राज्यातील सर्व सामाजिक संस्था व वाचनालये संगणकीकृत करणार-दिपक आगळे पाटील.
संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन.
अहमदनगर.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संस्थाची व सार्वजनिक वाचनालयाची परिस्थिती सद्या खूप बिकट आहे.राज्यात सुमारे नऊ लाखांच्या आसपास आहे व सार्वजनिक वाचनालय दहा ते बारा हाजाराच्या आसपास आहेत.परंतु सामाजिक संस्थांना कोणतेही अनुदान मिळत नसल्याने संस्थाची परिस्थिती खूप नाजूक आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातुन फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व फेडरेशन चे प्रदेश अध्यक्ष श्री नितीन दांडगे व फेडरेशन चे सर्व पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून राज्यातील सर्व सामाजिक संस्थांना व सार्वजनिक वाचनालयासाठी मोफत संगणक संच.केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना व प्रस्ताव मोफत तयार करून देण्यात येणार आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गायरान जमिनीवर वृक्ष लागवड करणे. असे अनेक योजना फेडरेशन चे सभासद व पदाधिकारी राबनार आहे. प्रतिपादन फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून अनेक संस्था ह्या मुख्य प्रवाहात आणल्या आहेत.आंबेडकर फाउंडेशन.मुखमंत्री साह्याता निधी.महालक्ष्मी रेसस्कोर्स .कल्चरर प्रोग्राम.गो.शाळा.सि.एस आर फंड. दरवर्षी जिल्हावाईज पुरस्कार वितरण सोहळा करणे. असे अनेक प्रस्ताव तयार करून राज्यातील सामाजिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.असे महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे प्रदेश अध्यक्ष श्री नितीन दांडगे यांनी सांगितले आहे.. त्यामुळे राज्यातील सर्व सामाजिक संस्थांना फेडरेशन च्या सर्व सभासदांना याचा फायदा होणार आहे.असे श्री नितीन दांडगे म्हणाले.