सरपंचा विरोधात जव्हार पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल !….

दी.३-५-२०२४ रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष व डेंगाची मेट ग्रामपंचायतचे सरपंच कमळाकर धूम यांच्यावर लैंगिक शोषण व फसवणुकीचे कलम ४२० /५०४/५०६ या कलमान्वये जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे !….
देंगाची मेट येथील सरपंच व स्थानिक रहिवासी कमळाकर धूम यांनी एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची तक्रार एका महिलेने जव्हार पोलीस स्टेशनला केली आहे!…….
याबाबत पिढीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंच धूम यांनी मला सरकारी नोकरी मिळून देतो असे आमिष दाखवून माझ्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोप केला आहे !….
माझ्या पतीला याबाबत कळल्यामुळे आमच्यात वारंवार भांडणे होऊ लागली त्यावेळी मी तुझ्याशी लग्न करेन असे आश्वासन मला धूम यांनी दिले त्यामुळे मी माझ्या पतीबरोबर घटस्फोट घेतला !….
काही वर्षे उलटली त्यांनी माझ्यासोबत लग्न केले नाही अशाप्रकारे पिढीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे !……
दरम्यान आमच्या संबंधाबाबत कमलाकर धूम यांच्या पत्नीला कळताचं त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले !.…
मला माझी फसवणूक झाल्याची समज आल्याने मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे पिढीत महिलेने फिर्याद नोंदवताना सांगितले आहे !….
सुदैवाने भावाने वेळेवर रुग्णालयात दाखल केल्याने पिढीतिचा जीव वाचला असे जव्हार पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे !….
याबाबत आरोप असलेले सरपंच कमळाकर धूम यांनी सदरचे आरोप फेटाळले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मला बदनाम करण्याचे षडयंत्र होत आहे असे त्यांनी सांगितले व होणारे आरोप फेटाळले आहे !….
बघूया येणाऱ्या काळात आता जव्हार पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे !…..
पहात रहा महाराष्ट्र न्यूज १० वर सत्य परिस्थिती व खरी माहिती !….
जहीर हमीद शेख जव्हार वरून*सरपंचा विरोधात जव्हार पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल !….* आज दी.३-५-२०२४ रोजी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष व डेंगाची मेट ग्रामपंचायतचे सरपंच कमळाकर धूम यांच्यावर लैंगिक शोषण व फसवणुकीचे कलम ४२० /५०४/५०६ या कलमान्वये जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे !….
देंगाची मेट येथील सरपंच व स्थानिक रहिवासी कमळाकर धूम यांनी एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची तक्रार एका महिलेने जव्हार पोलीस स्टेशनला केली आहे!…….
याबाबत पिढीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंच धूम यांनी मला सरकारी नोकरी मिळून देतो असे आमिष दाखवून माझ्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोप केला आहे !….
माझ्या पतीला याबाबत कळल्यामुळे आमच्यात वारंवार भांडणे होऊ लागली त्यावेळी मी तुझ्याशी लग्न करेन असे आश्वासन मला धूम यांनी दिले त्यामुळे मी माझ्या पतीबरोबर घटस्फोट घेतला !….
काही वर्षे उलटली त्यांनी माझ्यासोबत लग्न केले नाही अशाप्रकारे पिढीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे !……
दरम्यान आमच्या संबंधाबाबत कमलाकर धूम यांच्या पत्नीला कळताचं त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले !.…
मला माझी फसवणूक झाल्याची समज आल्याने मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे पिढीत महिलेने फिर्याद नोंदवताना सांगितले आहे !….
सुदैवाने भावाने वेळेवर रुग्णालयात दाखल केल्याने पिढीतिचा जीव वाचला असे जव्हार पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे !….
याबाबत आरोप असलेले सरपंच कमळाकर धूम यांनी सदरचे आरोप फेटाळले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मला बदनाम करण्याचे षडयंत्र होत आहे असे त्यांनी सांगितले व होणारे आरोप फेटाळले आहे !….
बघूया येणाऱ्या काळात आता जव्हार पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे !…..
पहात रहा महाराष्ट्र न्यूज १० वर सत्य परिस्थिती व खरी माहिती !….
जहीर हमीद शेख जव्हार वरून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!