शेवगाव तालुक्यातील आखतवाडे या गावात सापडला मृतदेह..

शेवगाव तालुक्यातील आखतवाडे या गावात सापडला मृतदेह

युनूस शेख, शेवगाव

अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर संगमनेर राहुरी तालुक्यात मृतदेह आढळले होते काल अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आखतवाडे या गावात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला

या अज्ञात इसमाचा मृतदेह बरेच दिवसापासून आखतवाडे या गावाच्या नदीपात्रात होता बंधाऱ्याचे पाणी कमी झाल्याने हा मृतदेह उघड झाला आहे ,गावात ये-जा करणाऱ्या नागरिकांना हा मृतदेह आढळून आला आहे तर हा मृतदेह चक्क हाडांचा सापळा बनला आहे हा मृतदेह नेमका कोणाचा असा सवाल नागरिकांना पडला आहे, ही आत्महत्या आहे की घातपात याची तपासणी वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतरच कळून येईल ,मृतदेह आढळल्यानंतर गावकऱ्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनची संपर्क साधला असता घटनास्थळी शेवगाव पोलिसांनी जाऊन तपासणी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!