भुसावळ येथील शक्तिप्रदर्शन स्पर्धेत फैजपूरचे दोन विद्यार्थी चमकले..

Read Time:1 Minute, 28 Second

राजु तडवी फैजपुर

भुसावळ येथे झालेल्या शक्तिप्रदर्शन स्पर्धेत फैजूपर येथील दोन विद्यार्थ्यांनी यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथे नुकतेच शक्तिप्रदर्शन घेण्यात आले. या स्पर्धेत फैजपूर येथील शेख आसिफ याने पहिल्या पाच तर शेख मुस्ताक याने पहिल्या १० मध्ये यश प्राप्त केले आहे. दोन्ही विद्यार्थी हे फिरोजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदविला होता.

फैजपूरचे नगरसेवक शेख कुरबान हाजी करीम राष्ट्रवादी गटनेता, समाजसेवक शेख फारुख अब्दुल्ला यांच्याहस्ते विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कामील, वाजीद खातिक, अभियंता शेख मोहसिन, शाहिद कुरेशी, ऐजाज अहमद, शाहेबाज, मुजम्मिल रेहमान,सुलतान शैख, बबलू,नईम मनियार, तौसीफ बागवान,रफीक मिस्त्री आणि अनेक नौजवान उपस्थित होते.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!