
चंद्रकांत पाटील व फडणवीसानंतर पवारही दिल्लीत दाखल..
मोठी बातमी :-चंद्रकांत पाटील व फडणवीसानंतर पवारही दिल्लीत दाखल
राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे यापुर्वीच दिल्लीत आहेत. भाजपचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीला पोहोचल्यानंतर आता शरद पवार दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय गोटात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार शरद पवार यांनी आपले मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द करून अचानक दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुद्धा आहेत. दिल्लीत असलेल्या चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठीसोबत बैठक सुरू आहे. त्यातच पवार दिल्लीत पोहोचले आहेत. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा हा दौरा यांच्या संबध नाहीये, असं सांगितलं जात आहे की, विरोधाकांची दिल्लीत बैठक आहे आणि या बैठकीत सहभागी होण्यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत.
आणखीन काही महत्त्वाचे
शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील
शेवगाव श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने व कृषक भारती को ऑपरेटीव्ह लिमिटेड अहिल्यानगर यांचे...
अॅक्सिस बँक ठरली गिफ्ट सिटी आयएफएससीमधील आंतरराष्ट्रीय बँकिंग युनिटद्वारे विमान वित्तपुरवठा करणारी पहिली भारतीय बँक
अॅक्सिस बँक ठरली गिफ्ट सिटी आयएफएससीमधील आंतरराष्ट्रीय बँकिंग युनिटद्वारे विमान वित्तपुरवठा करणारी पहिली भारतीय बँक ‘एअर इंडिया’सोबत केला ऐतिहासिक करार;...
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...