
ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्या वर गुन्हा दाखल..
ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्या वर गुन्हा दाखल
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह शुक्रवारी ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्यावर क्रिकेट बुकी सोनू जालान यांने खंडणीचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी परमबीर सिंह ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे परमबीर सिंह यांची चौकशी करणार असून ते देखील ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले.
क्रिकेट बुकी सोनू जालान यांने परमबीर सिंह त्यांच्यावर हे आरोप केले आहेत. २०१८ साली परमबीर सिंह त्यांनी मकोका लावुन माझ्याकडून ३ कोटी ४५ लाख रुपये वसूल केल्याचा आरोप करत ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात परमबीर सिंह यांना ठाणे नगर पोलिसांनी समन्स जारी केले होते. ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंह यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती.
आणखीन काही महत्त्वाचे
दौंड तालुक्यातील कुरकुंभ बारामती रस्त्यावर जिरेगाव हद्दीत एका तरुणाचा खून..
दौंड:-आलिम सय्यद दौंड तालुक्यातील पारगाव येथील निर्घृण हत्याकांड झाल्याची घटना ताजी असतानाच आज कुरकुंभ- बारामती महामार्गावरील जिरेगाव गावच्या हद्दीत एका...
तडिपार गावगुंड जग्या गायकवाडच्या पुतळ्यास चपलांचा हार टाकुन जोडे मारून निषेध आंदोलन..
नेवासा तहसिल कार्यालयावर पनवेलचा तडिपार गावगुंड जग्या गायकवाडच्या पुतळ्यास चपलांचा हार टाकुन जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले वंचित बहुजन...
पोलीस भरतीची अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी – कुणाल भावसार..
येवला- पोलिस भरतीची अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी असे निवेदन येवला शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी चे कुणाल भावसार यांनी...
जव्हार पोलीस निरीक्षक पदी सुधीर संखे यांची निवड
जव्हार पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांची अन्य ठिकाणी बदली झाली आहे . त्यांच्या जागेवर पोलीस निरीक्षक पदी सुधीर संखे यांची...
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू यांची धडक कारवाई..
डहाणू निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू यांना 18 ऑक्टोंबर रोजी खात्रीलायक बातमी नुसार दीपावलीच्या सनाकरिता लगतच्या केंद्रशासित प्रदेशातून होणाऱ्या मध्य...
जव्हार शहरात दुःखत घटना गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या..
जव्हार ब्रेकिंग न्यूज दुःखत घटना गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या आज दी .१४-१०-२०२२ रोजी जव्हार पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जांभळीचामाळ परिसरातील...