
संजय गांधी योजनेच्या सदस्य पदी नितीन महाजन यांची निवड झाल्याने दशमाता ग्रुप तर्फे सत्कार
—————————————-
राजु तडवी फैजपुर
फैजपूर येथील दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालूका सदस्यपदी निवड झाली. शहरातील दशमात ग्रुप तर्फे महाजन यांचा सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या
नितीन महाजन यांची निराधार योजनेत जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केलेबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री.गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच दिव्यांग प्रतिनिधीच्या नावाला शिफारस केलेबद्दल यावल- रावेर विधानसभेचे आमदार मा. शिरीष चौधरी व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी निवड केलेबद्दल आभार व्यक्त केले. फैजपूर गावासह तालुक्यातील दिव्यांग व निराधार व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहु असे नितीन महाजन यांनी सांगितले.
शहरातील दशमाता ग्रुप चे अध्यक्ष सौ किरण कोल्हे, संजय चौधरी, गौरव चौधरी, ललित वाघूळदे,प्रविण कोल्हे,गोपाळ चौधरी,विनोद गलवाडे,ऊमेश वायकोळे,गौरव चौधरी,देवद्रं चौधरी,जयश्री चौधरी, निलेश पटील,उत्कर्षा चौधरी,साक्षी चौधरी, नाना मोची व दशमाता ग्रुप सदस्य उपस्थित होते.
आणखीन काही महत्त्वाचे
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा -उपजीविकेसाठी आधार देताना श्री महालक्ष्मी बचत गटाला जेवणाचे साहित्य देण्यात आले. - ग्रामीण...
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...