शिष्याची आदर्श वागणूक हीच खरी गुरूपूजा-महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज
राजु तडवी फैजपुर गुरुभक्ती करतांना कोणत्याही गोष्टीची औपचारिकता नको. गुरू-शिष्याच्या नात्यात केवळ फुल, हार, दक्षिणा या बाबींची आवश्यकता नसून गुरु तत्वाचे पालन आचरण करणे हीच...