महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कर्जत त्रैवार्षिक अधिवेशन कर्जत किरवली येथे संपन्न..
कर्जत:- संजय कदम प्रतिनिधी दिनांक २१ सप्टेंबर रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा किरवली या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती त्रैवार्षिक अधिवेशन होऊन महाराष्ट्र राज्य...