महाविद्यालय दर्जेदार शिक्षण उत्तम चरित्र व शिस्तीचे केंद्र बनावे – मा सिद्धेश्वर आखेगावकर
राजु तडवी फैजपूर शिक्षणातून व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो व त्यातून भविष्यातील उज्ज्वल संधी प्राप्त होतात. मात्र शिक्षण घेताना शिस्त, चारित्र्य व उच्चतम ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी झोकून दिले...