भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या सदस्यपदी चंद्रकांत वारघडे..
(कोरेगांव भीमा प्रतिनिधी विनायक साबळे) : तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातून गठित करण्यात आली. या समिती चे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी हवेली...