कुरकुंभ एमआयडीसीतील मेलजर कंपनीतील चोरी उघडकीस आणण्यात दौंड पोलिसांना यश..
दौंड :- आलिम सय्यद दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील मेलजर कंपनीतील चोरी उघडकीस आणण्यात दौंड पोलीसांना यश आले आहे . कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेल्जर कंपनीमध्ये...