रोटरी क्लब च्या वतीने सीईटीपी मधील कामगारांचे आरोग्य तपासणी तसेच कामगारांचा सन्मान..
दौंड:- आलिम सय्यद दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी यांच्या वतीने सीईटीपी, या सोसायटी मधील काम करणारे कामगार यांचे आरोग्य तपासणी करण्यात...