मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल “हम दो हमारे बारा” चित्रपट निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा-जोएफ जमादार
श्रीरामपूर प्रतिनिधी: हम दो हमारे बारा या चित्रपट निर्मात्यांनी सदरील चित्रपटात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जे.जे.फाऊंडेशनचे संस्थापक...