हिलाल एज्युकेशन सोसायटीची कार्यकारिणी जाहीर: अध्यक्षपदी कलीम खान मन्यार

राजु तडवी फैजपुर

फैजपूर येथील हिलाल एज्युकेशन ॲन्ड वेल्फेअर सोसायटी ची बैठक दिनांक 18/12/2021/रोजी घेण्यात आली त्या बैठकीत नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून सोसायटीच्या अध्यक्षपदी फैजपूर येथील गटनेते व माजी प्रभारी नगराध्यक्ष कलीम खा हैदर खा मन्यार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
हिलाल एज्युकेशन व वेल्फेअर सोसायटी ची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष कलीम खा हैदर खा मन्यार, उपाध्यक्ष फिरोज खान इब्राहिम खान, सचिवपदी हाजी शेख इक्बाल हुसेन शेख हसन कोषाध्यक्ष हारुन शेख निजामोददीन सहसचिव पदी शेख फारुख अमीर सल्लागार पदी आसिफ शेख मेक्नीकल तर सदस्य. हाजी जाकीर सर साबीर अली असगर अली हाजी शकीलखान बाशरत खान जलील हाजी अ.सततार इस्माईल खान समशेर रवान एजाज शेख अहमद हाजी अ.सततार नबी.हाजी जमशेर रवान यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!