फैजपुर – आमोदा रोडवर वाहनांच्या धडकेत कोल्हा मृत्युमुखी

*राजु तडवी फैजपुर*
—————————————-
फैजपूर येथून जवळ असलेल्या आमोदा गावा जवळ काल दिनांक20 रोजी सकाळी 11वाजता फैजपूर येथून काही मुस्लिम समाजातील युवक आमोदा येथे मय्यत मध्ये जात असताना त्यांनी रस्त्यावर एक जगली कोल्हा रस्त्या च्या मध्ये मुत्यु झालेला दिसला त्या युवकांनी ही खबर यावल वनविभाग ला खबर दिली परंतु यावल वन विभागात कोणी फोन उचलला नाही तरी या युवकांनी जळगाव वनविभागमध्ये संपर्क करून मुत्यु झालेल्या वन प्राणी ची माहिती देली फैजपूर येथील जनता की बात देशोउन्नती पत्रकार शाकिर मलिक ला खबर माहिती दिली व शाकिर मलिक व पत्रकार राजु तडवी जळगांव जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती यांनी पाहणी केलीअसताना असे समजून आले की हा कोल्हा रास्ता पार करत असताना सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असू शकते वाहन ची जबरजस्त धडक मुळे जागीच मुत्यु झाले असे अंदाज व्यक्त केले

या मुस्लिम युकांनी या मुत्यु झालेल्या कोल्हेला रस्त्या च्या मधून एका साईट ला उचलून ठेवले नदीम खान युनूस खान,याकूब म्हेबूब खान लोहार, शेख सुभान ईसा कुरेशी ठेकेदार ,हे कोल्हे जवळ कामे सोडून दोन तास पर्यत उभे होते या मुत्यु झालेल्या कोल्हे ला पाहणी साठी फैजपूर येथील कामगार संघटना अध्यक्ष पत्रकार शाकिर मलिक यांनी व पत्रकार राजु नजीर तडवी जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती यांनी सोबत घेऊन माहिती घेतली दुपारी 2 वाजे प्रियन्त वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!