शेवगाव तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी क्रांती चौकात प्रतिमापूजन करण्यात आले…

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
शेवगाव दि 23 जानेवारी
आज अखंड हिंदुस्थानचे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्य कुशल नेतृत्वात शिवसेना सहसचिव तथा उपनेते मा. विश्वनाथजी नेरुरकर साहेब,संपर्कप्रमुख संजयजी घाडी, सह संपर्कप्रमुख डॉ विजय पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख नंदकुमारजी मोरे, नगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व शेवगाव तालुक्याचे शिवसेना नेते प्रा. शिवाजीराव काटे यांच्या साथीने , युवासेना तालुकाप्रमुख शितलशेठ पुरनाळे, शिवसेना शहरप्रमुख ऍड सिद्धार्थ काटे, तालुकासंघटक महेश पुरनाळे, युवा सेने शहरप्रमुख महेश मिसाळ,उपशहरप्रमुख कानिफ कर्डीले, शिवसेना नेते पांडुरंग नाबदे,ताजनापूर , माऊली धनवडे यांच्या नियोजनात क्रांती चौक ,शेवगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी क्रांती चौकात प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी सर्वपक्षीय नेते, पोलीस अधीक्षक मा प्रभाकर पाटील साहेब, माजी तालुका प्रमुख श्री कुसळकर नाना, भरत लोहकरे

या प्रसंगी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी शेवगाव तालुका भगवामय करण्याची शपथ घेतली व समाजकारणाचा वसा पुढे नेण्याचे निश्चित केले. तसेच तालुक्यातील तरुणांनी शिवविचार जोपासण्यासाठी शिवसेनेत सक्रिय होण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!