डहाणू मतदार संघाचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे दुःखद निधन…

Read Time:1 Minute, 10 Second

माधव तल्हा पालघर जिल्हा रिपोर्टर

माजी आमदार व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री. पास्कल दादा धनारे यांचे दुःखद निधन झाले. माजी खासदार कै. चिंतामणजी वनगा साहेब आणि माजी आदिवासी विकास मंत्री कै. विष्णूजी सवरा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तलासरी, डहाणूसह संपूर्ण जिल्ह्यात पक्षासाठी महत्वाचे योगदान दिले. भाजपच्या कार्यकर्त्यांना संघटित करणारं नेतृत्व हरवलं. काल लक्ष्मण दादा यांचे निधन आणि आज पास्कल दादांच्या निधनामुळे आपल्या पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.कै.दादांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना असून हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य त्यांस लाभो. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.*💐🙏💐 *भावपूर्ण श्रद्धांजली* 💐🙏💐

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!