कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या प्रयत्नातून जातेगावची मोठी डगर कमी करुन केला सुटसूटीत सिमेंट रस्ता

बीड : कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या प्रयत्नातून
जातेगावची मोठी डगर कमी करुन केला सुटसूटीत सिमेंट रस्ता

सिमेंट रस्त्याची क्वालिटी काय असते ती बाळराजे कंट्रक्शन ने दाखवली गावकर्याचे उद्गार
______

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील मुख्य बाजारपेठेला आडथळा असणारी व वाहणधारकाना डोके दुखी आसणार्या जातेगाव ते जातेगाव फाटा मेन रोडवरील डगर चड कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केले गावकर्याच्या मागणी नुसार तात्काळ कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांनी या कामासाठी निधीची तरतुद करण्यासाठी प्रशासनाला सुचना दिल्या बाळराजे कंट्रक्शन ने हे काम अवघ्या काही दिवसांत डगर चड कमी करून या ठिकाणी सूटसुटीत दर्जेदार सिमेंट रस्ता केला आहे व तसेच यमाई देवी मंदिर परिसरात रस्त्याचे मुरुमाणे पखे भरले आणी आंब्याची डगर चड कमी करण्यास सुरुवात केली आहे व लवकरच आंब्याची डगर चड कमी करुन या ठिकाणी पन दर्जेदार डांबरीकरण रस्ता तयार करण्यात येणार आहे,जातेगाव बाजार पेठ येथे डगर चड कमी करुन करण्यात आलेला एक फुट जाडीचा सिमेंट रस्ता पाहुण गावकऱ्यांनी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांचे आभार मानले  बाळराजे कंट्रक्शन ने दर्जेदार पना कामाची गुणवता टिकुन ठेवल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार रस्ते माहित झाले आहे व दळणवळण साधन चांगल्या प्रकारे सोई झाल्याने बाळराजे कंट्रक्शन ने केलेल्या सिमेंट रस्ता पाहुण रस्त्याची क्वालिटी अशा पद्धतीने आहे दिसुन आले,   बप्पासाहेब घाटुळ जातेगावच्या नदीकाठी गोदाकाठ काठोडा येथील भूमिपुत्र असल्याने जातेगावकरांना अधिकच बप्पा साहेबांवर अभिमान गौरव वाटला आहे

प्रतिनिधी : नवनाथ आडे, बीड- गेवराई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!