
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुरकुंभ येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..
आयोजक : दौंड तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्याध्यक्ष जयश्री भागवत
दौंड :- आलिम सय्यद,
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील श्री फिरंगाई माता विद्यालय येथे दौंड तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्याध्यक्ष जयश्री भागवत यांनी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये लहान गटात प्रथम क्रमांक कु. अनन्या प्रशांत कोंडे,
द्वितीय क्रमांक.अमृता हनुमंत मचाले, तृयीय क्रमांक.चि. सोहम बाळासो जाधव तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक कु श्रावणी संदीप भागवत, द्वितीय क्रमांक कु. समीक्षा रणजित कांबळे, तृतीय क्रमांक. अंजुम साजिद शेख, या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत नंबर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ डिसेंबर रोजी विशेष बक्षीस देण्यात येणार असल्याचे जयश्री भागवत यांनी सांगितले. यावेळी परीक्षक म्हणून संदीप शिंदे, दिलीप ससाणे व परिवेक्षक सिकंदर शेख यांनी काम पाहिले यावेळी नानासाहेब भापकर माजी सरपंच जयश्री संदीप भागवत, शिक्षक,व विध्यार्थी उपस्तिथ होते यावेळी जयश्री भागवत म्हणाले की सोमवार (ता १२ डिसेंबर) रोजी राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपण रक्तदान करून सहकार्य करावे तसेच प्रत्येक रक्तदात्यास एक भेट वस्तू देखील देणार असल्याचे या वेळी भागवत यांनी सांगितले.
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...