हनुमान मंदिर संतनगर गेवराई येथे बाबाजींच्या हस्ते सभामंडपाचे भूमीपूजन..

प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज १० नेवासा ( वैभव जगताप )

मोजे गेवराई तालुका नेवासा येथे ,शनिवार दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी ,
सकाळी हनुमान मंदिर संतनगर येथे हनुमान मंदिराचा
सभामंडपाचे भूमिपूजन सोहळा
ह.भ.प.गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान )
यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.तसेच
दर्शन सोहळा हि पार पडला यावेळी गेवराई व पंचकृशीतील
सर्व भक्तगण नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!