धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ कुरकुंभ येथे क्रिकेट चे स्पर्धाचे आयोजन..

दौंड:- आलिम सय्यद,

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ छत्रपती करंडक 2023 कुरकुंभ क्रिकेट चे स्पर्धा उत्साहात पार पडली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज , व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजा करून स्पर्धा सुरुवात करण्यात आली. सदरची स्पर्धा ही धर्मवीर आनंद दिघे साहेब समर्थक अभिजीत शितोळे यांनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुरकुंभ गावातील संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रथम बक्षीस म्हणून ३३ हजार चे बक्षीस अभिजीत शितोळे यांनी तर दुसरे बक्षीस २२हजार अक्षय खोमणे यांनी दिले तिसरे बक्षीस ११ हजार स्वप्नील गायकवाड यांनी तर चौथे बक्षीस ७ हजार प्रवीण बारवकर यांनी दिले होते. यावेळी विजेता संघाला रोख बक्षीस व सन्मान चिन्ह ट्रॉफी देण्यात आली. यावेळी साहाय्यक पोलीस फौजदार शिक्रापूर पोलीस ठाणे पंडित मांजरे, कुरकुंभ गावचे सरपंच राहुल भोसले, सुनील पवार, रफिक शेख, सनी सोनार, रशीदभैय्या शेख, नवनाथ गायकवाड, उमेश सोनवणे, प्रमोद गोरे, संदीप भागवत, विकास कांबळे, अक्षय साळुंखे, वैभव जाधव, निलेश निंबाळकर, सचिन साळुंखे, अक्षय साळुंखे, अभि भंडलकर, अनिकेत माने, रोहित कांबळे, अभिजीत जैन,फारुख शेख, सुरज साळुंखे, स्वप्नील कांबळे, किशोर गिरमे. मुस्तफा शेख, यश शितोळे, अक्षय अहिरेकर, जमीर शेख, यावेळी उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!