आमदार मा श्री किसन कथोरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा डॉ भागवत कराड जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट..

गुरूवार दि ६ जुलै २०२३ रोजी मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा श्री किसन कथोरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा डॉ भागवत कराड जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन, विविध विकासकामां संदर्भात चर्चा करण्यात आली, प्रामुख्याने मुरबाड मतदारसंघात सुरू असलेल्या कामां बद्दल तसेच ग्रामीण भागात सेंट्रल रिझर्व्ह फंडातून विकास कामांना आर्थिक तरतूद करण्यासाठी मागणी करण्यात आली, या प्रसंगी मा केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरात लवकर या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यां सोबत बैठक घेऊन निर्णय देण्याचे आश्वासन दिले, या वेळी भारतीय जनता पार्टी आयटी सेल प्रदेश समन्वयक डॉ मिलिंद धारवाडकर व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री राजेश पाटील सोबत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!