
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी जव्हार तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात तालुक्यातील नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद देत पंतप्रधानाच्या ७४ व्या वाढदिवसा निमित्त योगायोगाने ७४ रक्तदात्यांनी रक्तदान केले .
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी विक्रमगड विधानसभा प्रमुख डॉ.हेमंत सवरा, तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, पंचायत समिती सभापती विजया लाहारे, उपसभापती दिलीप पाडवी, अशोक भोये, तुळशीराम मोरघा , सचिन सटाणेकर ,जानू माळी दादा , निर्मला घाटाल, नागेश उदावंत, उमेश सपकाळे, चेतन पारेख,विलास चव्हान,परेश तारापूरवाला, महेश तारापूरवाला, चेतन बिडलाणी, मंगेश रसाळ, ओंकार वाघ, सुमित तारापूरवाला, हेमंत मेघा, तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ।……
जव्हार वरून जहीर शेख यांचा रिपोर्ट।….
आणखीन काही महत्त्वाचे
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
३ हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य
दि १६-९-२०२३ :- 3 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य जव्हार तालुका अतिदुर्गम भागात अजंता...
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त... सेवा पंधरवडा...
109 न दिल्यास गाळपाची परवानगी नाही साखर आयुक्त
नेवासा प्रतिनिधी सन 2021 22 मध्ये गळीत हंगामातील कपात केलेले १०९ रुपये शेतकऱ्यांना न दिल्यास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर...