भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…

भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…
सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी जव्हार तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले …
या शिबिरात तालुक्यातील नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद देत पंतप्रधानाच्या ७४ व्या वाढदिवसा निमित्त योगायोगाने ७४ रक्तदात्यांनी रक्तदान केले .
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेखा ताई थेतले राष्ट्रीय अनुसूचित जमाती कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र भोये विक्रमगड विधानसभा प्रमुख डॉ.हेमंत सवरा,तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, पंचायत समिती सभापती विजया लाहारे, उपसभापती दिलीप पाडवी, अशोक भोये, तुळशीराम मोरघा , सचिन सटाणेकर ,जानू माळी दादा , निर्मला घाटाल, नागेश उदावंत, उमेश सपकाळे, चेतन पारेख,विलास चव्हान,परेश तारापूरवाला, महेश तारापूरवाला, चेतन बिडलाणी, मंगेश रसाळ, ओंकार वाघ, सुमित तारापूरवाला, हेमंत मेघा, तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ।……
जव्हार वरून जहीर शेख यांचा रिपोर्ट।….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!