
ओरा हस्तनिर्मित सर्वोत्तम बॉक्स सेटसह प्रेममय व्हॅलेंटाइन्स डे साजरा करा.!
व्हॅलेंटइान्स डे प्रेम, रोमांस आणि हृदयस्पर्शी गेस्चर्सप्रती समर्पित खास दिवस आहे. सुरेखरित्या डिझाइन केलेल्या आकर्षक दागिन्यांचा अनुभव घेण्यासह प्रेम व आपुलकीचे प्रतीक असलेल्या ओरा व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल बॉक्स सेट घ्या.
व्हॅलेंटाइन्स डे काळासह बदलणाऱ्या गेस्चर्सच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्याचे प्रतीक आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट्स देत नात्यामधील प्रेम व्यक्त केले जाते. या कालातीत नात्यामध्ये हिरे अतूट प्रेम व दीर्घकाळापर्यंतच्या वचनाचे प्रतीक बनले आहेत. हिऱ्यांमधून प्रिय व्यक्तींमध्ये असलेले अतूट नाते दिसून येते, तसेच नाते आयुष्यभर टिकून राहण्याचे वचन दिले जाते. व्हॅलेंटाइन्सडेला हिऱ्यांचे दागिने भेट दिल्याने आनंदी वातावरण तयार होण्यासह नात्यामधील प्रेम अधिक घट्ट देखील होते.
उच्च दर्जाप्रती कटिबद्धतेसाठी प्रसिद्ध ओरा फाइन ज्वेलरी बारकाईने डिझाइन करण्यात आलेले ऑल-इन-वन बॉक्स सेट सादर करत आहे. हा उत्कृष्ट सेट बारकाईने तयार करण्यात आलेल्या डिझाइनची खात्री देतो, जी या स्नेहपूर्ण प्रसंगी तुमच्या प्रियजनाला उत्साहित करेल. सुंदर नेकपीस, छान जुळणारे कानातले आणि आकर्षक ब्रेसलेटचा समावेश असलेला हा सेट तुमच्या प्रियजनांसाठी योग्य गिफ्ट आहे. या बॉक्स सेटचे वरचढ वैशिष्ट्य म्हणजे या सेटची किंमत फक्त १४९,९९९ रूपये आहे, जेथे लक्झरीबाबत कोणतीच तडजोड करण्यात आलेली नाही. तसेच, २.५ कॅरेट सोलिटेअर-लुक कानातले सर्वांचे लक्ष वेधून घेतील, जे या प्रेमाच्या हंगामासाठी कालातीत आवश्यक घटक आहेत. स्वत:ला आणि तुमच्या प्रियजनांना स्टाइल व आकर्षकतेसह उत्साहित करा.
रंगीत खड्यांसह सजवलेल्या चमकदार डायमंड नेकपीसपासून जटिल सॉलिटेअर डिझाइनपर्यंत विविध प्रकारच्या ऑफरिंगचा शोध घ्या. ओरा आता स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या आणि काळजीपूर्वक क्यूरेट केलेल्या कलेक्शन्ससाठी विशेष सूट, विशेष ऑफर्स देते, ज्यामुळे प्रत्येक सूक्ष्मदर्शी ग्राहकांसाठी आकर्षक स्टाइल स्टेटमेंटची खात्री मिळते.
हिऱ्यांच्या दागिन्यांवर जवळपास २५ टक्के सूट (मर्यादित कालावधीसाठी)*
ईएमआय सुविधांवर ० टक्के व्याज*
जुन्या दागिन्यांवर १०० टक्के एक्स्चेंज*
खरेदी केलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांवर मोफत शगुन सोन्याचे नाणे*
*अटी व नियम लागू
ओरा फाइन ज्वेलरीला नव्या उंचीवर नेणारी नवीन आकर्षकता व साधेपणाचा अनुभव घ्या, जेथे प्रत्येक दागिना फक्त अॅक्सेसरी नसून अतूट प्रेमाचे प्रतीक आहे.