सोनेरी पहाट आयोजित सुपर मॉम क्राऊन 2024 सीजन 4 वनामती आडोरियम येथे घेण्यात आला..

सोनेरी पहाट आयोजित सुपर मॉम क्राऊन 2024 सीजन 4 वनामती आडोरियम येथे घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी एडवोकेट प्रयानी जयस्वाल रीना जयस्वाल डॉक्टर प्रकाश टाटा हे उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये 24 पार्टी सिपेट भाग घेतला होता. या कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून सोहेल शेख डॉक्टर रश्मी तिरपुडे प्राजक्ता बुरडकर नौशीन खान डॉक्टर सोनल वानखेडे अनुरीता ढोलकिया या होत्या. सोहेल शेख प्रतिमा बोंडे केतकी राऊत यांचा त्यावेळी सत्कार करण्यात आला. सुपर मॉम डॉक्टर रितू चौधरी या विनर ठरल्या फर्स्ट रनर अप फर्स्ट रनर अप चंद्रपूर च्या स्वाती शृंग पवार सेकंड रनर अप सोनाली खोब्रागडे 3 रनर अप पुण्याची प्रियंका राय 4 रनर अप पुनम आष्टणकर 5 रनर अप भंडाराच्या डॉक्टर कांचन साकुरे या विजयी ठरल्या. सुपर मॉम अवॉर्ड देण्यात आला. सुपर मॉम हा प्रोग्राम सोनेरी पहाटच्या संचालिका रेखा भोंगाडे यांनी आयोजित केलेला होता महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी हा प्रोग्राम घेण्यात येतो या कार्यक्रमाचे संचालन शितल नगराळे मोनालिसा यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोहेल शेख कल्पना पराते मनीष पडोळे शिल्पा मेश्राम सारिका खडसे रीमा उईके कविता बोबडे उज्वला शहारे सपना गायकवाड यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!