
खानापुर येथे अंगणवाडी सेविकांचे व मदतनीस यांचे विविध मागण्यांकरिता आंदोलन…
श्रीरामपूर प्रतिनिधी- इमरान शेख
खानापुर: अंगणवाडी सेविकाने आज देशव्यापी आंदोलन केले खानापूर येथील गावठाण व नवीन गावठाण अंगणवाडी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागणी निवेदन सरपंच ,सदस्य मार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे याना दिले अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना कायम कर्मचारी दर्जा दयावा किमान वेतन 21000/ मासिकं वेतन दरमहा पेंशन सामाजिक सुरक्षा लाभ दया शासनाने दैनंदिन कामासाठी कर्मचारीना मोबाईल दिले आहे त्यात पोषण ट्रॅकर हे अँप इंग्लिश मधून असून ते मराठीतुन द्यावे…. कर्मचारी विविध कामानिमित्त लहानमुले गरोदर माता यांचे संपर्क होतो कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता अशा स्थितीत अंगणवाडी कर्मचारीना कोरोना संबधीत कामे देऊ नये . कामगार विरोधी श्रम संहिता व शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करा . सरकारी सेवा व सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण कंत्राटीकरणं धोरणे मागे घ्या अशा विविध मागण्याचे निवेदन खानापूर ग्रामपचायत सरपंच सदस्यना दिले ..या वेळी अंगणवाडी कर्मचारी रोशन ईनायत शेख अलका दिगंबर आदिक स्वाती गाढे साधना दुशिंग आदी उपस्थित होते
आणखीन काही महत्त्वाचे
संजय कुमार पाटील यांच्या हस्ते अतिदुर्गम भागात वह्या वाटप..
माननीय .पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील सर . यांच्या सहकार्याने मौजे कुतूर विहीर या गावात जिल्हा परिषद शाळा कुतुर विहीर...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण…
मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे....
एक अनोखा उपक्रम गोखले एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय येथे करण्यात आला…
आज दिनांक २१-६-२०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे, तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय याला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत,...
ऑनर लॅब कंपनी कडून दहा जिल्हा परिषद शाळांना एक हजार दप्तर वाटप..
दौंड- पुणे :- आलिम सय्यद कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील ऑनर लॅब कंपनीने कंपनीच्या सीएसआर फंडातून दहा जिल्हा परिषद शाळांना...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी यांच्या वतीने निवेदन..
जव्हार-- दि. १६-६-२०२२ रोजी घडलेल्या घटने संदर्भात गुरुवार दिनांक १६-६-२०२२ जव्हार पासून केवळ ७ ते ८ किंमी असणाऱ्या वडपाडा येथील...
जव्हार शहरातील भगवान जोशी यांचे घर आग लागून पूर्णपणे खाक …
दि. १९-६- २०२२ रोजी रात्री सुमारे १-३० वाजता जव्हार शहरात अंबिका चौक येथील भगवान जोशी यांच्या घराला अचानक मोठी आग...